माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची नवीन मोहीम सहयाद्री वाचवा
माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची नवीन मोहीम सहयाद्री वाचवा सुरु झाली असून त्यासंदर्भात बातम्या, व्हिडिओ आणि प्रसिध्दी झालेल्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज अॅन्ड इव्हेंटस, मिडिया कव्हरेज, व्हिडिओ गॅलरी बघावे.