NEWS & EVENTS

देश-विदेश

जम्मू बस स्थानकावर स्फोट, पोलीस घटनास्थळी दाखल

स्फोट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

13Jammu-Blast.jpg

जम्मू. दि. 7- जम्मू बस स्थानकावर मोठा स्फोट झाला आहे. स्फोट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसर पूर्णपणे सील केला आहे.


https://www.youtube.com/embed/