Just e Info | पुणे

पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी

साताऱ्याला प्रथमच मान; जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राला लाभ

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता

जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून दुसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड

आधार क्रमांक टाकताना सावधानता बाळगा

‘मराठीला अभिजात दर्जा’ प्रस्तावाविषयी शासनच अनभिज्ञ

असे काही घडले असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गावीदेखील नाही, हे वास्तव माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून उजेडात आले आहे.

राहुल गांधींनी सांगितलं प्रियंका गांधींच्या राखीबद्दलचं ‘हे’ गुपित

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात

बारामतीचा जनरल डायर मावळमध्ये मुलासाठी मतं मागतोय - विजय शिवतारे

या निवडणुकीनिमित्त बिघडलेल्या पोराला सुधरवण्याचं काम होत असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार?

काँग्रेसने तिकिट दिल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत

पार्थ पवारांच्या बाईक रॅलीमुळे चाफेकर चौकात वाहतूक कोंडी

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांची आज पिंपरी गावठाण ते चाफेकर चौक दरम्यान बाईक रॅली होती.
Prev12345Next