NEWS & EVENTS

देश-विदेश

भारतावर समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता: नौदल प्रमुख

भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे

99index-php.jpg

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचं भयावह रूप सगळ्यांनीच पाहिलं आहे. भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा त्या दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी बोलून दाखवली.