नवी दिल्ली, दि. 18- २ ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ५ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मध्यस्थ समिती ३१ जुलैपर्यंत काम करेल असंही कोर्टाने म्हटलं आहे.
सौजन्य - लोकसत्ता ऑनलाईन
राजकीय
२ ऑगस्टपासून राममंदिर प्रकरणी दररोज सुनावणी-सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल


