Just e Info | पुणे

पुणे

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पहिलं भाषण का ट्रोल झालं? पार्थ अजित पवार म्हणतात….

एका मुलाखतीत अखेर त्या भाषणाच्यावेळी काय घडलं ते पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

अटक करण्यात आलेल्या इसमाकडे लष्कराविषयीची माहिती असल्याचे पुरावे सापडले आहेत

७२ हजार रुपये देण्याची घोषणा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा समान कार्यक्रम

७२ हजार रुपये देण्याची घोषणा हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा समान कार्यक्रमाचा भाग आहे.

पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार

नावांवर एकमत होत नसल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.

विकिपीडियावर पवारांची बदनामी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पवारांविरोधातील आक्षेपार्ह माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार

आचारसंहिता भंगांच्या तक्रारी करताना तांत्रिक अडचणी

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेले ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ तांत्रिक अडणीत सापडले आहे.

सेना खासदारांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

पक्षावर केलेले आरोप मागे घेऊन जाहीर माफीची नगरसेवकांची मागणी

‘रेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर

काही राज्यांत कायदा केवळ कागदावरच

राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

अपहरण केलेल्या दोन वर्षाच्या चिमुरड्याची ११ तासात सुटका, आरोपी फरार

चिमुरड्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची मागणी केली होती
< Prev12345Next