पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये शास्त्रज्ञांनी ही मोहीम फत्ते केली.
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक राज्यात जातील, अशा पद्धतीने त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीनेच खात्मा केला होता.