Just e Info | देश-विदेश

देश-विदेश

एअर स्ट्राइक झाला त्याचवेळी भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर केले मोठे ‘ऑपरेशन’

एअर स्ट्राइकवर जगाचे आणि माध्यमांचे लक्ष असताना भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करासोबत मिळून गुप्तपणे भारत-म्यानमार सीमेवर कारवाई केली.

सीमारेषेवर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा कसून सराव

पाकिस्तानने पुन्हा दगाफटका केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा सराव करण्यात आला

मसूद विरोधात फ्रान्सची भारताला साथ! जैशची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करता आले नाही.

ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने न्यूझीलंडच्या मशिदीत केला गोळीबार

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

दुबळे नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात – राहुल गांधी

चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही

संवेदनशील कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून याचिकाकर्त्यांकडून गुन्हा - संरक्षण मंत्रालय

याचिकाकर्त्यांकडून ही कागदपत्रे चोरी करुन कार्यालयातून बाहेर नेण्यात आली

‘त्या’ विमानात अझहरसोबत डोवाल नव्हतेच, राहुल गांधींचा चुकीचा आरोप

मसूद सुटकेच्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्याच्यासोबत कंदहारला गेले होते हा राहुल गांधींचा आरोप सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी फेटाळून लावला.

…तेव्हा एक राफेल पाकिस्तानच्या दोन F-16 वर पडेल भारी

राफेल विमानांवरुन कितीही राजकारण झाले तरी भविष्यात राफेल भारतीय हवाई दलाचे सर्वात प्रभावी अस्त्र ठरेल

लोकसभा सत्तासंग्राम सुरू

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान, मतमोजणी २३ मे रोजी

लोकसभा महासंग्रामाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

सीमेवर भारताने पाकिस्तानी सैन्याचे तिसरे ड्रोन विमान पाडले

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर श्री गंगानगर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने शनिवारी पाकिस्तानी लष्कराचे ड्रोन विमान पाडले.
< Prev1234567Next