Just e Info | महाराष्ट्र

महाराष्ट्र

गेल्या वेळच्या चुका यंदा टाळणार – तटकरे

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत शेकापसारख्या समविचारी पक्षांची सोबत मिळणार आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

विज्ञान भवनातील समारंभात ‘स्वच्छ सव्‍‌र्हेक्षण-२०१९’चे निकाल घोषित करण्यात आले.

भाषणादरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा- गडकरी

पोलिसांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला.

चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. च्यावतीने महिला दिनापासून ‘मिशन आद्या’

गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट

…तर मतदानावर बहिष्कार-मराठा क्रांती मोर्चा

भाजपा आणि शिवसेनेला मतदान करू नका असे आवाहन आगामी काळात करणार आहोत असेही मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी म्हटलं आहे

‘मोदी सरकारच्या काळात झाले सर्वाधिक दहशतवादी हल्ले’, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

'या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी?'

ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा - प्रकाश आंबेडकर

माझा लढा समोरच्या हुकूमशहासोबत आहे. त्यामुळे काही बाबतीत मला सुद्धा हुकूमशहासारखे वागावे लागेल"

राज ठाकरेंना धक्का, मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या गळाला

सात नगरसेवकानंतर एकमेव आमदारही शिवसेनेच्या वाटेवर

अजित पवारांची ‘मनसे’ साद

आता अजितदादांच्या या आवाहनला राज ठाकरे काय प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

दाक्षिणात्य चाहत्यांसाठी मराठमोळ्या सावनी रविंद्रची ‘रोमँण्टीक’ भेट

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधील गाण्यांना सावनीचा आवाज लाभला आहे.

तेव्हा पूनम महाजन गांधारी झाल्या होत्या का?, शरद पवारांच्या नातवाचे टीकास्त्र

शरद पवारांच्या नातवाचे पूनम महाजन यांना सडेतोड उत्तर

अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे

अण्णा हजारे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
< Prev12345678910Next >