Just e Info | महाराष्ट्र

महाराष्ट्र

‘काय रे अलिबागवरुन आलास का?’, डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली होती

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एसटीकडून खूशखबर

गणेशोत्सव जवळ आला असून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात असतात.

तिन्ही प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील!

सहकारपट्टय़ातील विधानसभेच्या ५८ जागांसाठी दोन्ही आघाडय़ांमध्ये चुरस

‘..तर आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री’

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारपासून जळगावातून जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार आहेत

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता

जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून दुसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती

कोल्हापूरचे उद्योगपती राम मेनन यांचे निधन

राम मेनन यांच्या मेनन अँड मेनन, मेनन पिस्टन, मेनन बेअरिंग्ज या उद्योगांनी आणि त्यातील उत्पादनांची जगभरात नाव कमावले

पंतप्रधानांच्या छायाचित्राचे विद्रूपीकरण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग

नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचे विद्रूपीकरण करण्यात आल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्य़ात घडला आहे

पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण

बुलेट ट्रेनला जमीन देण्यास डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे.

आता सरपंचही घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ

पंकजा मुंडेंची प्रस्तावाला मान्यता

बैलगाडा शर्यतीमुळे परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल - अमोल कोल्हे

गावोगावी ‘भिर्रऽऽ’ ची आरोळी देत जत्रेनिमित्त बैलगाडा शर्यती व्हायच्या

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड

आधार क्रमांक टाकताना सावधानता बाळगा
< Prev12345678910Next