Just e Info | महाराष्ट्र

महाराष्ट्र

सेना खासदारांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

पक्षावर केलेले आरोप मागे घेऊन जाहीर माफीची नगरसेवकांची मागणी

वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या - उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही उद्धव ठाकरेंनी कौतुक केले आहे, तसेच मोदींच्या तोडीचा एकतरी नेता महाआघाडीत आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

‘रेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर

काही राज्यांत कायदा केवळ कागदावरच

राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

अपहरण केलेल्या दोन वर्षाच्या चिमुरड्याची ११ तासात सुटका, आरोपी फरार

चिमुरड्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची मागणी केली होती

छप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही - फडणवीस

युतीच्या प्रचाराला कोल्हापुरातून सुरुवात

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपाच्या कांचन कुल रिंगणात

कांचन कुल आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंधदेखील आहे. त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा बारामतीत सुरु आहे.

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना मिळणार उमेदवारी, सूत्रांची माहिती

भाजपाच्या जाहीर झालेल्या तीन उमेदवार याद्यांमध्ये अद्यापही खासदार किरीट सोमय्या यांचे नाव नसल्यामुळे विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत

प्रचारासाठी निघालेले डॉ. अमोल कोल्हे शिवज्योत रॅली दिसताच थांबले, आणि…

महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाही.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे अंतर्गत वाद सर्वश्रुत आहेत.

संजय काकडे यांची महत्त्वाची भूमिका, अनिल शिरोळे नाराज नाहीत-गिरीश बापट

बापट यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिल शिरोळे यांनी त्यांची भेट घेतली आणि शुभेच्छाही दिल्या

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे
< Prev12345678910Next