Just e Info | महाराष्ट्र

महाराष्ट्र

आदित्य सध्या निवडणूक लढवणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातलं नव्हतं त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेलं नाही.

शरद पवार यांची मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर ‘गुगली’

अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर शरद पवार यांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही

सुजय विखे-पाटलांच्या हातात ‘कमळ’, नगरमधून लोकसभेची उमेदवारी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे

माढाच नाही, महाराष्ट्रही जिंकू! राष्ट्रवादीच्या विजयाचा पेढा घरपोच मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांचे प्रत्युत्तर

शरद पवारांची माढातून माघार हा युतीचा मोठा विजय-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या निर्णयावर ही प्रतिक्रिया दिली आहे

माढा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही-शरद पवार

कोणत्याही भीतीतून मी ही माघार घेतलेली नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं

लोकसभा सत्तासंग्राम सुरू

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान, मतमोजणी २३ मे रोजी

ये दीवार टुटती क्यू नही! नीरव मोदीच्या बंगल्यापुढे हरली स्फोटकं

बंगल्यातील पिलरला पाडलेल्या होलमध्ये स्फोटके भरण्यात आली आणि वायरिंग बॅटरीच्या सहाय्याने जोडून ब्लास्ट करण्यात आला

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 12 ते 20 मार्च दरम्यान मेगाब्लॉक

पुणे आणि मुंबई लेनवरील वाहतूक प्रत्येक 15 मिनिटांकरिता बंद करण्यात येणार आहे

आदिवासी विभागात ३२५ कोटींचा घोटाळा रोखल्याचा धनंजय मुंडेंचा दावा

ज्याअर्थी मुंडेंच्या तक्रारीनंतर लगेचच स्थगिती देण्यात आली त्याअर्थी त्यात नक्कीच घोटाळा झाला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीनं केला आहे.

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही- मुख्यमंत्री

आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार - देवेंद्र फडणवीस
< Prev12345678910Next