Just e Info | महाराष्ट्र

महाराष्ट्र

पुण्यात तापमानाचा पारा ३७ अंशांपुढे!

तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज

शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी – शरद पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही -शिंदे

आज देश जाती, धर्माच्या नावावर विखुरला जात आहे. अशा स्थितीत राजकारण्यांनी स्वत:ला सांभाळणे गरजेचे आहे.

गडाखांच्या घराची झडती; राजकारणी, साहित्यिकांकडून निषेध

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झाडाझडती घेतली.

सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना चिमटा

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नेहमी दलित मतांचा वापर केला, यामुळेच मी आघाडीतून बाहेर पडत युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला"

दलित समाजाला ग्राह्य धरु नका, आठवलेंचा भाजपा- शिवसेनेला इशारा

देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.

‘भामा-आसखेड’चे काम पुन्हा बंद

मोबदला नको, जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, या मागणीवर ३८८ प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत.

भररस्त्यात आयटी पार्कमधल्या इंजिनिअरची हत्या

कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हणून पुण्यात संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना समोर आली आहे.

‘पंतप्रधान मोदींचे चीन दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का?’

मसूद अझहर प्रकरणी धनंजय मुंडेंचे मोदींवर टीकास्त्र

मनोहर जोशींनी घेतली गडकरींची भेट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

…आता तेवढं शरद पवारांना भाजपात घेऊ नका – उद्धव ठाकरे

'कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते, उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा'

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांना मावळमधून तर अमोल कोल्हेंना शिरुरमधून उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
< Prev12345678910Next