Just e Info | बातम्या

बातम्या

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

IIT प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या मुंबईकर तरुणाला गुगलकडून १.२ कोटींचे पॅकेज

सप्टेंबरमध्ये अब्दुल्ला गुगलच्या लंडन येथील कार्यालयात रूजू होणार आहे.

पहिलं भाषण का ट्रोल झालं? पार्थ अजित पवार म्हणतात….

एका मुलाखतीत अखेर त्या भाषणाच्यावेळी काय घडलं ते पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे

गुजरातमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, राष्ट्रवादी सर्व जागा लढणार

आघाडीबाबत सकारात्मक बोलणी झाली नाही तर पुन्हा एकदा काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.

९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत: नरेंद्र मोदी

काँग्रेसला वढेरा-गांधी कुटुंबाविरोधातील खटले दाबायचे होते. ते स्वत:ला राजे-महाराजे समजत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं?, आशिष शेलार धनंजय मुंडेंवर बरसले

रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले..स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे...धनंजयराव चिडले?

शेलार भाऊ तर बारावा गडी, टीकेला मनसेने दिले सडेतोड प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही मनसेने टीका केली आहे

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

उर्मिला मातोंडकरचा सामना भाजपाच्या गोपाळ शेट्टींविरोधात असणार आहे

कराडच्या विकास कामासाठी नेहमी उपलब्ध- उदयनराजे

घरी जावून उदयनराजे यांनी घेतल्या नगरसेवकांच्या गाटीभेटी
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next