Just e Info | बातम्या

बातम्या

श्रीनिवास पाटलांनी स्वत: बांधला उदयनराजेंना फेटा

सदिच्छा भेटीचे निमित्त, दोघांमध्ये दिलखुलास चर्चा

कासच्या स्वच्छतेसाठी सातारकरांना हाक

रविवारी विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागाचे आवाहन

राजू शेट्टींची आघाडीकडे दोन जागांची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता

भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज मोठी घोषणा केली

भांडवलशाहीपुढे अस्तित्वाचे संकट – राजन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राजन यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मावळमधून उमेदवारीच्या संकेतानंतर पार्थ पवारांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यानंतर पार्थ यांनी आज एकविरा देवीचे दर्शन घेतले.

१० वी, १२ वीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका

निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सुनेच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; हत्या झाल्याचे उघड झाल्याने खळबळ

सासूवरील मातृवत प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे.

आदित्य सध्या निवडणूक लढवणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातलं नव्हतं त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेलं नाही.

शरद पवार यांची मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर ‘गुगली’

अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर शरद पवार यांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही

संवेदनशील कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून याचिकाकर्त्यांकडून गुन्हा - संरक्षण मंत्रालय

याचिकाकर्त्यांकडून ही कागदपत्रे चोरी करुन कार्यालयातून बाहेर नेण्यात आली

निष्ठावान शिवसैनिकालाच सातारा लोकसभा उमेदवारी देण्याचा बैठकीत ठराव

मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next