Just e Info | बातम्या

बातम्या

भाजप आणि मित्रपक्षांना मत देऊ नका, ६०० नाट्यकर्मीचं आवाहन

प्रेम, समता, न्याय बंधुता यासाठी मतदान करा कलाकरांचं आवाहन

‘मराठीला अभिजात दर्जा’ प्रस्तावाविषयी शासनच अनभिज्ञ

असे काही घडले असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गावीदेखील नाही, हे वास्तव माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून उजेडात आले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच भाडिपाच्या मंचावर

या लोकमंच्यावर ते त्यांचा राजकीय प्रवास ते २०१९च्या लोकसभा निवडणूक याविषयी चर्चा करणार आहेत.

मराठवाडय़ात वादळी वाऱ्यासह पाऊस ; बीड जिल्ह्य़ात वीज पडून दोघांचा मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील उमरखोजा गावात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे आंबा, हळदीचे नुकसान झाले.

आडवाणींना जोडे मारून हाकललं, राहुल गांधीचा मोदींवर गंभीर आरोप

गुरूला न मानणारे मोदी हिंदू धर्माच्या गोष्टी करतात अशीही टीका राहुल गांधींनी केली

राहुल गांधींनी सांगितलं प्रियंका गांधींच्या राखीबद्दलचं ‘हे’ गुपित

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात

इंडियन ऑईलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा केला बंद

पैसे थकवल्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केला आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विराट शक्तीप्रदर्शन

खासदार उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next