Just e Info | बातम्या

बातम्या

शरद पवारांची माढातून माघार हा युतीचा मोठा विजय-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या निर्णयावर ही प्रतिक्रिया दिली आहे

माढा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही-शरद पवार

कोणत्याही भीतीतून मी ही माघार घेतलेली नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं

बँक ऑफ महाराष्ट्र शेणोली शाखेवर दरोडेखोरांचा गोळीबार

२२ लाखाची रोकड व १० तोळे सोन्याचा ऐवज लुटून दरोडेखोरांचे पलायन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज - तेजस्वी सातपुते

सातारा जिल्ह्यातील ४ हजार समाजकंटकांवर कारवाई होणार

आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

सातारा लोकसभेसाठी ८ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

लोकसभा सत्तासंग्राम सुरू

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान, मतमोजणी २३ मे रोजी

लोकसभा महासंग्रामाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा कोरेगांव येथे मेळावा

कोरेगांव तालुक्‍यातील राष्‍ट्रीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्‍या प्रमुख कार्यकर्त्‍यांसह श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेवर प्रेम करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्‍यांचा मेळावा

सीमेवर भारताने पाकिस्तानी सैन्याचे तिसरे ड्रोन विमान पाडले

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर श्री गंगानगर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने शनिवारी पाकिस्तानी लष्कराचे ड्रोन विमान पाडले.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next