Just e Info | बातम्या

बातम्या

घराणेशाहीत काँग्रेसपेक्षा भाजपा वरचढ.. ही पहा उमेदवारांची यादी!

शिवसेनेनेही घराणेशाही असलेल्या सात उमेदवारांना निवडणुकीत स्थान दिलं आहे

राजू शेट्टींचे कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन; अंबाबाईचे दर्शन घेऊन निवडणूक अर्ज दाखल

यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडलेले राजू शेट्टी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून कार्यालयापर्यंत पोहोचले.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकल ट्रेनमध्येच मिळणार फ्री वायफाय

सध्या अशाप्रकारची सुविधा केवळ 'तेजस एक्सप्रेस'मध्ये आहे

मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते; पानसरे हत्या प्रकरणावरुन हायकोर्टाने झापले

मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहे.

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन..बारामतीच्‍या काकांनी "फक्त लढ" असे म्‍हटले'

साडी, तिकीटानंतर आता टिकल्यांच्या पाकिटावर मोदींचा फोटो, सोशल मीडियावर ट्रोल

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात असून भाजपा त्यात आघाडीवर असल्याचं दिसत आहे

ठरलं.. या तारखेला भाजपाचे ‘शत्रु’ काँग्रेसमध्ये जाणार

आजच शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

अटक करण्यात आलेल्या इसमाकडे लष्कराविषयीची माहिती असल्याचे पुरावे सापडले आहेत
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next