Just e Info | बातम्या

बातम्या

पुरूषोत्तम जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

साताऱ्यातून उमेदवारीच्या घोषणेची औपचारिकता बाकी : तुल्यबळ लढत होणार

शेणोली दरोड्याचा तीन दिवसात उलगडा

नागपुर येथून आरोपींना घेतले ताब्यात; जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई

न्यूझीलंडमधील भारतीय शत्रूच, हल्लेखोराने लिहिली होती पोस्ट

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे.

‘भामा-आसखेड’चे काम पुन्हा बंद

मोबदला नको, जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, या मागणीवर ३८८ प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत.

भररस्त्यात आयटी पार्कमधल्या इंजिनिअरची हत्या

कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हणून पुण्यात संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना समोर आली आहे.

‘पंतप्रधान मोदींचे चीन दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का?’

मसूद अझहर प्रकरणी धनंजय मुंडेंचे मोदींवर टीकास्त्र

सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना मसूदच्या सुटकेचा निर्णय मान्य होता – अमित शाह

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काही गोष्टींची आठवण करुन दिली
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next