Just e Info | बातम्या

बातम्या

भाजप सरकारला पायउतार करा - खासदार उदयनराजे

प्रचार नियोजन बैठकीला ना. रामराजेंची गैरहजेरी

बनावट नोटांबद्दल कोल्हापूरमध्ये चौघांना मुद्देमालासह अटक

बुधवारी दुपारी आरोपींनी बाचणी येथील बसस्थानक परिसरात बनावट खपविण्यास सुरूवात केली.

योग्य शिक्षणच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतो- सलमान खान

प्रत्येकाला शिक्षण मिळतं पण योग्य शिक्षण मिळणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असं तो म्हणाला.

स्मार्टफोनमुळे भारतातील विदावापर विस्तारला

मोबाइलधारकांचा २०२२ पर्यंत डेटावापरावर अधिक खर्च

पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मंत्रालयातील सचिवाची राहत्या घरी आत्महत्या

पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारताने बालाकोटमध्ये खरंच एअर स्ट्राइक केले का? : सॅम पित्रोदा

या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सीमावर्ती भागात यंत्रणा सज्ज

कोल्हापूर पोलिसांकडून सीमा भागात १४ ठिकाणी सीमा बंदिस्त करण्यात आल्या आहेत.

विजयसिंह मोहितेंना अनेकदा फोन करुनही त्यांनी उचलला नाही - अजित पवार

अहमदनगरच्या जागेवरून सुजय विखेंशी देखील आमची चर्चा झाली होती. मात्र, माशी कुठं शिंकली कळलंय नाही.

मुंबई पोलिसांची तत्परता, 48 तासांत मिळवून दिला रिक्षात विसरलेला लॅपटॉप

तरुणीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे आभार मानले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next