Just e Info | बातम्या

बातम्या

पोलंडच्या राजदूतांची कोल्हापूरकरांविषयी कृतज्ञता

वळिवडे गावात जागवल्या मदतीच्या आठवणी

७२ हजार रुपये देण्याची घोषणा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा समान कार्यक्रम

७२ हजार रुपये देण्याची घोषणा हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा समान कार्यक्रमाचा भाग आहे.

पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार

नावांवर एकमत होत नसल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.

विकिपीडियावर पवारांची बदनामी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पवारांविरोधातील आक्षेपार्ह माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार

भाजपाने संधी दिल्यास माढातून लढण्यास तयार: विजयसिंह मोहिते पाटील

संजय शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबीयात राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे ही लढत रंजक ठरेल.

‘मिशन शक्ती’वर पाकिस्तानचा जळफळाट, भारताचा निषेध करण्याचे आवाहन

भारताने अवकाशात उपग्रह पाडण्याची आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने वेगवेगळया पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’, शत्रूराष्ट्रांच्या उपग्रहांना देणार ‘टक्कर’

पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये शास्त्रज्ञांनी ही मोहीम फत्ते केली.

अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’; अमेरिका, चीन, रशियानंतरचा चौथा देश

आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next