Just e Info | बातम्या

बातम्या

जावलीच्या सुपुत्राला मरणोत्तर “शौर्यचक्र’

लष्करी आणि निमलष्करी दलातील 131 जवानांना शौर्य पुरस्कार

राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन उतरणार निवडणुकीच्या मैदानात

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला "बॅट" हे चिन्ह अधिकृत केले आहे.

महाडिकांना साथ म्हणजे पवारांना ताकद -हसन मुश्रीफ

शरद पवार यांना साथ देण्यासाठी धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करा.

नाना पटोलेंनी लढले पाहिजे, माझा त्यांना आशीर्वाद- नितीन गडकरी

काँग्रेसला आपला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांना माझा आशीर्वाद आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

संयुक्त बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सोमवारी पुण्यात

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.

‘डेक्कन क्वीन’चा वेग वाढणार

एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यालाही इंजिन जोडणार

दुबळे नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात – राहुल गांधी

चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही

वार्‍याची दिशा समजल्याने शरद पवारांची माघार – विजय शिवतारे

सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय असा सवालही विजय शिवतारे यांनी विचारला आहे
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next