Just e Info | बातम्या

बातम्या

‘८३’ च्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळतेय कपील देवची मुलगी

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये पहिला विश्वकप जिंकला होता. त्यावर आधारीत '83' नावाचा चित्रपट लवकरच येणार आहे.

शाहरूखच्या पार्टीत भीतीमुळे लपून बसले होते विकी, तापसी आणि राजकुमार

विकीनी त्या दिवशी काय घडलं याचा किस्सा सांगितला आहे.

अरुणाचल प्रदेश भारतामध्ये दाखवणारे हजारो नकाशे चीनकडून नष्ट

तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले.

गुप्त माहिती नीट ठेवता येत नसणारे मोदी देशाचं रक्षण कसं करणार?-पवार

परभणी या ठिकाणी झालेल्या रॅलीत शरद पवार यांचा सरकारवर निशाणा

....अखेर न्यायाधीश महोदयांकडून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता

सातार्‍यातील ईस्माईल लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनता अदालत कार्यक्रमात खा. उदयनराजेंनी सहभाग घेतला

कोल्हापूर, सांगलीत गारांसह पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यत पावसाची तुरळक प्रमाणात हजेरी लावली जाईल, असा अंदाज हवामान खात्याचा होता.

आचारसंहिता भंगांच्या तक्रारी करताना तांत्रिक अडचणी

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेले ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ तांत्रिक अडणीत सापडले आहे.

सेना खासदारांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

पक्षावर केलेले आरोप मागे घेऊन जाहीर माफीची नगरसेवकांची मागणी

वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या - उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही उद्धव ठाकरेंनी कौतुक केले आहे, तसेच मोदींच्या तोडीचा एकतरी नेता महाआघाडीत आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next