Just e Info | बातम्या

बातम्या

खटले तर भाजपा नेत्यांवरही, पण कायदा फक्त आमच्यासाठीच - हार्दिक पटेल

"गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निवडणूक येतात आणि जातात, पण भाजपा संविधानविरोधात काम करत आहे"

अभिनय पाहिल्याशिवाय मुलालाही काम देणार नाही, आमिरची रोखठोक भूमिका

जुनैदनं 'पीके' मध्ये साहय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

बारामतीचा जनरल डायर मावळमध्ये मुलासाठी मतं मागतोय - विजय शिवतारे

या निवडणुकीनिमित्त बिघडलेल्या पोराला सुधरवण्याचं काम होत असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

मी मुंबईकर असल्याचं, मराठी असल्याचं कार्ड खेळणार नाही-उर्मिला मातोंडकर

भाजपाचे नेते पोपटपंची आणि बकबक करण्यात पटाइत आहेत अशीही टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे

प्रियंका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली़ होती, यावर प्रियंका गांधी म्हणाल्या...

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार?

काँग्रेसने तिकिट दिल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत

हार्दिक पटेल यांना हायकोर्टाचा हादरा, लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही

२०१५ मधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी हार्दिक पटेल यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते.

लोकप्रिय होऊनही आलियाला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

मला स्टार म्हणण्यापेक्षा जर कलाकार म्हटलं तर जास्त आवडेल.

पार्थ पवारांच्या बाईक रॅलीमुळे चाफेकर चौकात वाहतूक कोंडी

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांची आज पिंपरी गावठाण ते चाफेकर चौक दरम्यान बाईक रॅली होती.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next