Just e Info | बातम्या

बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार नाराज

धनंजय मुंडे म्हणतात, रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं

कभी तू फकीर, कभी आवारा, कभी चायवाला कभी चोर चौकीदार लगता है असा खोचक टोला लगावला आहे.

प्रतीक पाटील म्हणतात मी भाजपाच्या वाटेवर नाही

राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे

विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, राहुल गांधींना क्लीन चिट

महाविद्यालयाच्या प्रशासनाने आयोगाच्या परवानगीनेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार, राष्ट्रवादीला धक्का

काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

आठवलेंना विधानसभेत योग्य सन्मान देऊ – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत जागावाटपावेळी दूर ठेवल्यामुळे रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्ष नाराज होते.

मोदीमुक्त भारत झाला पाहिजे हीच माझी भूमिका-राज ठाकरे

भाजपाच्या उमेदवारांना मतदान करू नका असंही आवाहन राज ठाकरेंंनी केलं

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ; निवडणूक प्रशासन दक्ष

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल

सीआरपीएफ जवानांचे बलिदान देश विसरला नाही, विसरु देणार नाही - अजित डोवाल

भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची भुमिका निभावली त्यावर एक पुस्तक लिहीले जाऊ शकेल

खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ; शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे टॉपर

153 खासदारांच्या संपत्तीत प्रत्येक वर्षी (2009 ते 2014) किमान 7.81 कोटींची वाढ झाली
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next