Just e Info | बातम्या

बातम्या

ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने न्यूझीलंडच्या मशिदीत केला गोळीबार

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

पीएमपीकडून रद्द फेऱ्यांचे खापर वाहतूक कोंडीवर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान आठ लाख प्रवाशांसाठी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे.

बारामतीच्या खासदार वस्तू वाटपापुरत्याच मर्यादित

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गुरुवारी टीका केली.

उमेदवारीचे संकेत मिळण्याआधीच पार्थ यांची प्रचाराला सुरुवात

निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील प्रमुखांच्या भेटीगाठी घेण्यास पार्थ यांनी सुरुवात केली आहे.

CSMT Fob Collapse: २४ तासात अहवाल द्या, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांचा आदेश

अजॉय मेहता यांनी ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावलं आहे

‘सीएसएमटी’स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ मृत्युमुखी, ३० जखमी

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मसूद अजहरला चीन ‘संत’ म्हणून मान्यता देणार आहे काय? – उद्धव ठाकरे

देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा'

“फलटण शुगर्स’बाबत सर्वमान्य तोडगा हवा - ना. रामराजे

थकीत देण्यांबाबतचे अधिकार एनसीएलटीकडे
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next