Just e Info | बातम्या

बातम्या

मनोहर जोशींनी घेतली गडकरींची भेट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

…आता तेवढं शरद पवारांना भाजपात घेऊ नका – उद्धव ठाकरे

'कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते, उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा'

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांना मावळमधून तर अमोल कोल्हेंना शिरुरमधून उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेनवर पैसा खर्च करण्याऐवजी रेल्वे पूल आणि लोकलची अवस्था सुधारावी – शरद पवार

आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे.

एअर स्ट्राइक झाला त्याचवेळी भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर केले मोठे ‘ऑपरेशन’

एअर स्ट्राइकवर जगाचे आणि माध्यमांचे लक्ष असताना भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करासोबत मिळून गुप्तपणे भारत-म्यानमार सीमेवर कारवाई केली.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना हादरा, रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त

खोत यांची कामकाज पद्धती वापरा आणि सोडा अशी असल्याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.

सीमारेषेवर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा कसून सराव

पाकिस्तानने पुन्हा दगाफटका केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा सराव करण्यात आला

मसूद विरोधात फ्रान्सची भारताला साथ! जैशची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करता आले नाही.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next