अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीनेच खात्मा केला होता.
कांचन कुल आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंधदेखील आहे. त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा बारामतीत सुरु आहे.