Just e Info | बातम्या

बातम्या

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे अंतर्गत वाद सर्वश्रुत आहेत.

संजय काकडे यांची महत्त्वाची भूमिका, अनिल शिरोळे नाराज नाहीत-गिरीश बापट

बापट यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिल शिरोळे यांनी त्यांची भेट घेतली आणि शुभेच्छाही दिल्या

‘मित्रो’ म्हणत मोदींनी जनतेच्या खिशातला पैसा ‘भाईंना’ वाटला : राहुल गांधी

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, मै भी चौकीदार मोहिमेचाही घेतला समाचार

परेश रावल लढवणार नाहीत लोकसभा निवडणूक

ट्विटरच्या माध्यमातून परेश रावल यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे

श्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त दोन्ही उमेदवारांनी देहूत उपस्थिती लावली.

लोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून 2014 मध्ये भाजपने येथे 22 जागा जिंकल्या होत्या

भाजपा नेत्यांना 1800 कोटींचं लक्ष्मीदर्शन, येडियुरप्पा यांनी फेटाळला काँग्रेसचा आरोप

भाजपा नेत्यांच्या यादीत अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचं नाव असून काही न्यायाधीश आणि वकिलांचीही नावे आहेत

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे

लोकसभा निवडणुकांसाठी मराठा मोर्चाकडून उमेदवार जाहीर

पहिल्या टप्प्यात मराठा क्रांती मोर्चाने ७ मागण्या केल्या आहेत ज्या त्वरित पूर्ण करण्याचीही मागणी केली आहे

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून लढणार संजय शिंदे

संजय शिंदे हे आपलेच आहेत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणता? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, उदयनराजेंना देणार आव्हान ?

नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा देण्याबाबत आगामी दोन दिवसात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघे चर्चा करुन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next