Just e Info | बातम्या

बातम्या

निप्पल जॉईंटमधल्या गळतीमुळे रद्द करावं लागलं चांद्रयान २ च उड्डाण

GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे.

बैलगाडा शर्यतीमुळे परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल - अमोल कोल्हे

गावोगावी ‘भिर्रऽऽ’ ची आरोळी देत जत्रेनिमित्त बैलगाडा शर्यती व्हायच्या

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड

आधार क्रमांक टाकताना सावधानता बाळगा

चंदूकाका सराफ आणि सन्स प्रा.लि. चा कार्पो-सोशल उपक्रम स्तुत्य - वर्षा देशपांडे

‘मिशन आद्या’ अंतर्गत विविध महिला संघटनांना सॅनिटरी नॅपकिन्से मोफत वितरण

भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेेंचा गौप्यस्फोट

फलटणच्या पुरवठादार व पॅकर यांना दंड व कैदेची शिक्षा

अप्रमाणित अन्नसाठा प्रकरणी शिक्षा

राज ठाकरे यांची अवस्था ‘मान ना मान मै तेरा मेहमान’- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘माझ्या बायोपिकसाठी आलियाला नृत्य शिकावे लागणार’- माधुरी दीक्षित

'कलंक' चित्रपाटात तब्बल २५ वर्षानंतर माधूरी आणि संजय दत्त एकत्र दिसणार आहेत
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next