Just e Info | बातम्या

बातम्या

सातारकारांचा आशीर्वाद हीच माझी ताकद - शिवेंद्रसिंहराजे भोसले

प्रचारात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची आघाडी

राज्यावरील कर्ज ४.७१ लाख कोटींवर, युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर

२०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेत येण्याआधी राज्यावर १.८ लाख कोटी इतके कर्ज होते

ज्या राज्यानं खुप काही दिलं त्याचं चित्र बदलणं ही नैतिक जबाबदारी - शरद पवार

गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक विषय उचलून धरले.

मॉब लिंचिंग हा शब्द बाहेरून आलेला; भारतात असे प्रकार घडत नाहीत - मोहन भागवत

सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले, असंही ते म्हणाले.

मतदार यादीत गोलमाल करण्याचा प्रयत्न

कराड-दक्षिणमधील प्रकार; काँग्रेस पदाधिकार्‍यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

...तर मेढा आगाराला टाळे ठोकणार

आ. शिवेंद्रराजे : बंद बसेस पूर्ववत करण्याच्या सचना

चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या अपेक्षा वाढल्या

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला मिळाली आहे

साईबाबांच्या चरणी चार कोटींचे दान, १७ देशांच्या परकीय चलनाचा समावेश

यंदा १ लाख ८६ हजार ७८३ भक्‍तांनी गुरुपौर्णिमेला साई दर्शनाचा तर २ लाख ५४१ प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे

‘काय रे अलिबागवरुन आलास का?’, डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली होती

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एसटीकडून खूशखबर

गणेशोत्सव जवळ आला असून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात असतात.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next