Just e Info | बातम्या

बातम्या

नीरव मोदी लंडनमध्ये

नीरव मोदी लंडनमधील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये मजेने राहात असल्याचे स्पष्ट झाले

ये दीवार टुटती क्यू नही! नीरव मोदीच्या बंगल्यापुढे हरली स्फोटकं

बंगल्यातील पिलरला पाडलेल्या होलमध्ये स्फोटके भरण्यात आली आणि वायरिंग बॅटरीच्या सहाय्याने जोडून ब्लास्ट करण्यात आला

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 12 ते 20 मार्च दरम्यान मेगाब्लॉक

पुणे आणि मुंबई लेनवरील वाहतूक प्रत्येक 15 मिनिटांकरिता बंद करण्यात येणार आहे

राफेलच्या फायली नेहरूंनी चोरल्या; सोशल मीडियावर भाजपा ट्रोल

सोशल मीडियावर मोदी आणि भाजपावर प्रचंड ट्रोलसुख घेतलं जात आहे

नऊ दिवसात तिसऱ्यांदा बालाकोट येथे जाण्यास पाकिस्तानचा प्रसारमाध्यमांना मज्जाव

सुरक्षेचे कारण देऊन बालकोट भागात प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला जातो आहे

आदिवासी विभागात ३२५ कोटींचा घोटाळा रोखल्याचा धनंजय मुंडेंचा दावा

ज्याअर्थी मुंडेंच्या तक्रारीनंतर लगेचच स्थगिती देण्यात आली त्याअर्थी त्यात नक्कीच घोटाळा झाला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीनं केला आहे.

पाचगणीत घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची लाखो रुपयांना विक्री

छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणार

खासदार उदयनराजे भोसले यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

विक्रम पावसकरांना उमेदवारी द्या

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ठराव

मुख्यमंत्री शनिवारी “किसन वीर’मध्ये

मदनदादांच्या प्रवेशाबाबतच्या औत्सुक्‍याने कार्यक्रमात येणार रंगत

खासदार उदयनराजे समर्थकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सला फिरवली पाठ

राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी अध्यक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्स
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next