Just e Info | बातम्या

बातम्या

‘चौकीदार’ मोदींवर ‘बेरोजगार’ हार्दिक पटेलचा पलटवार

भाजपाची ही मोहीम सुरु असतानाच आता गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी देखील ट्विटर हँडलवरील नाव बदलले आहे.

पुण्यात तापमानाचा पारा ३७ अंशांपुढे!

तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज

आधीच उल्हास त्यात निवडणुकांचा मास

परीक्षा आणि निवडणुकीमुळे नाटकांचा प्रेक्षक दुरावला

दिवसा एक आणि रात्री एक, असा दुहेरी प्रचार नको

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी – शरद पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही -शिंदे

आज देश जाती, धर्माच्या नावावर विखुरला जात आहे. अशा स्थितीत राजकारण्यांनी स्वत:ला सांभाळणे गरजेचे आहे.

गडाखांच्या घराची झडती; राजकारणी, साहित्यिकांकडून निषेध

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झाडाझडती घेतली.

गदिमा आत्मभान ठेवून आत्मज्ञानाने तत्वज्ञान सांगणारे कवी - राजन लाखे

मसाप, शाहुपुरी शाखा आयोजित मराठी भाषा पंधरवडयांचा समारोप

बंधारा कामावरील मजुराचा निर्घृण खून

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील घटना, सहा तासात संशयित जेरबंद
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next