Just e Info | बातम्या

बातम्या

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही- मुख्यमंत्री

आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार - देवेंद्र फडणवीस

वातानुकूलन, शीत यंत्रांच्या बाजारपेठेने ५० हजार कोटींचा टप्पा गाठणे अपेक्षित

जागतिक स्तरावर वातानुकूलन आणि शीतकरण उपकरणांची बाजारपेठे सरासरी ७ टक्के दराने वाढत आहे

महिन्यातून एकदा ‘तेजस्विनी’तून महिलांना विनामूल्य प्रवास

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर नाराजीनाटय़

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे.

होर्डिंगवर मायावतींसोबत फोटो छापल्यास पक्षातून होणार हकालपट्टी, बसपचा नवा नियम

नेते आणि कार्यकर्ते पक्षाध्यक्षा मायावतींच्या फोटोपेक्षा स्वत:चा फोटो मोठ्या आकाराचा छापतात

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

जामनगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याचीही शक्यता

जम्मू बस स्थानकावर स्फोट, पोलीस घटनास्थळी दाखल

स्फोट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या वेळच्या चुका यंदा टाळणार – तटकरे

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत शेकापसारख्या समविचारी पक्षांची सोबत मिळणार आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

विज्ञान भवनातील समारंभात ‘स्वच्छ सव्‍‌र्हेक्षण-२०१९’चे निकाल घोषित करण्यात आले.

भाषणादरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा- गडकरी

पोलिसांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला.

नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय; राहुल गांधींचा पलटवार

नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो होतो का?, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.
< Prev1234567891011121314151617181920212223242526272829303132333435Next